Lavhali Shri Na Pendase

ISBN:

Published: 1966

Paperback

295 pages


Description

Lavhali  by  Shri Na Pendase

Lavhali by Shri Na Pendase
1966 | Paperback | PDF, EPUB, FB2, DjVu, AUDIO, mp3, ZIP | 295 pages | ISBN: | 9.14 Mb

1937 ते 1942 परयंतचया महाराषटरीय जीवनाचे व तयावर राषटरीय व आंतरराषटरीय घटनांचे झालेले परिणाम या गोषटींचे दरशन ‘लवहाळी’ या कादंबरीतून घडते.सरवोततम सटकर ही ‘लवहाळी’तील मधयवरती वयकतिरेखा एका अरथाने ‘लवहाळी’ चा तोच लेखक आहे. तो आपले संसार-चितर दहा वरMore1937 ते 1942 पर्यंतच्या महाराष्ट्रीय जीवनाचे व त्यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटनांचे झालेले परिणाम या गोष्टींचे दर्शन ‘लव्हाळी’ या कादंबरीतून घडते.सर्वोत्तम सटकर ही ‘लव्हाळी’तील मध्यवर्ती व्यक्तिरेखा एका अर्थाने ‘लव्हाळी’ चा तोच लेखक आहे.

तो आपले संसार-चित्र दहा वर्षातील बदलांसह येथे चितारतो. त्याच्या संसार-चित्राबरोबर शेंबेकरांच्या चाळीतील बदलते जीवनदर्शनसुद्धा त्या अनुषंगाने घडत जाते. शेंबेकरांच्या चाळीत जगणारे सर्व जीव हे जंतुंसारखे आहेत, इथून-तिथून त्यांच्या जगण्याला एक सीमित अर्थ आहे आणि जगाच्या पाठीवर मोठेमोठे बदल झाले तरी जीवनाशी चिवटपणे चिकटून राहणारी ही ‘लव्हाळी’ मात्र तशीच राहते.1937-42 या कालखंडातील मुंबईतील चाळ संस्कृतीतील जीवनाचे प्रत्ययकारी आणि सूक्ष्म दर्शन या कादंबरीतून श्री.

ना. पेंडसे यांनी घडविले आहे..



Enter the sum





Related Archive Books



Related Books


Comments

Comments for "Lavhali":


m-apteka.pl

©2010-2015 | DMCA | Contact us